UPSC संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञान परीक्षा २०१७
UPSC संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञान परीक्षा ( Combined Geo-Scientist and Geologist Examination ) २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०३/०३/२०१७. एकूण जागा - १३८. पदाचे नाव - Geologist, Group A : 40 जागा, Geophysicist, Group A : 40 जागा, Chemist Group A : 25 जागा, Junior Hydrogeologists (Scientist B), Group A : 33 जागा. शैक्षणिक पात्रता - M.Sc., Master’s degree in Geology , Master’s degree in Geological Science . फीस - २०० रु व एस.सी, एस.टी - फीस नाही.