अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 29/12/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21/01/2019
एकूण जागा : 79
पदाचे नाव : सहाय्यक मत्सव्यवसाय अधिकारी, गट-क
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची मत्स्यविज्ञान विषयाची पदवी उत्तीर्ण
फी : खुला प्रवर्ग - 300 रु आणि मागासवर्गीय - 150 रु
वयोमर्यादा : 19/01/2019 रोजी खुला प्रवर्ग - 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवार - 18 ते 43 वर्षे.
वेतनश्रेणी : 9300-34800 ग्रेड पे - 4200
ऑनलाईन परीक्षा ठिकाण : मुंबई, पुणे, नागपूर
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र