अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 26/11/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10/01/2019
एकूण जागा : 66
पदाचे नाव : लिपिक-टंकलेखक
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम, इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रती मिनिट, मराठी 30 शब्द प्रती मिनिट, एम.एस.सी-आय.टी
फी : खुला प्रवर्ग - 600 रु आणि मागास प्रवर्ग - 400 रु, खुल्या प्रवर्गातील दिव्यांग उमेदवार - 400 रु व मागास प्रवर्गातील दिव्यांग उमेदवार - 300 रु
वयोमर्यादा : 01/12/2018 रोजी खुला प्रवर्ग 38 वर्षापर्यंत, मागासवर्गीय 43 वर्षापर्यंत, दिव्यांग/प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त - 45 वर्षापर्यंत, माजी सैनिक/वन मजूर/अंशकालीन कर्मचारी - 46 वर्षापर्यंत