अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ०१/०४/२०१७.
पदाचे नाव - विभागीय व्यवस्थापक, विभागीय वन अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, सहायक वेतन व लेखा अधिकारी.
शैक्षणिक पात्रता - सेवानिवृत्त अधिकारी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - एफडीसीएफ भवन, ३५९ बी, हिंगणा रोड, अंबाझरी, नागपूर - ४४००३६.
सौजन्य :- ज्ञानराज ऑनलाईन डॉट कॉम, गडमुडशिंगी ता. करवीर जि. कोल्हापूर.