वन विकास महामंडळ, नागपूर वन रक्षक पदांची भरती करिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :14/02/2019
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 25/01/2019
जाहिरात क्रमांक : 2/2019
एकूण जागा : 65
पदाचे नाव : वन रक्षक
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण
फी : खुला प्रवर्ग - 600 रु आणि मागासप्रवर्ग - 400 रु