fci recruitment 2022
fci recruitment 2022, fci bharti 2022, fci recruitment 2022 notification, fci recruitment 2022 notification pdf, fci vacancy 2022, fci job 2022, fci exam 2022, food corporation of india bharti 2022, fci careers 2022,
अर्ज करण्याची अंतिम दिनांक:05/10/2022
एकूण जागा:5043
पदाचे नाव:
1)ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)-48
2)ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)-15
3)स्टेनो ग्रेड –II-73
4)AG-III (जनरल)-948
5)AG-III (अकाउंट्स)-406
6)AG-III (टेक्निकल)-1406
7)AG-III (डेपो)-2054
8)AG-III (हिंदी)-93
शैक्षणिक पात्रता:
1) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव
2)इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव
3)पदवीधर / इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि व शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.
4)कोणत्याही शाखेतील पदवी /संगणक वापरण्यात प्रवीणता
5)B.Com / संगणक वापरण्यात प्रवीणता
6) B.Sc.(कृषी) किंवा B.Sc. (बॉटनी / जूलॉजी / बायो-टेक्नोलॉजी / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / फूड सायन्स) किंवा B.Tech / BE (फूड सायन्स / फूड सायन्स & टेक्नोलॉजी / एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायो-टेक्नॉलॉजी) /संगणक वापरण्यात प्रवीणता
7)कोणत्याही शाखेतील पदवी / संगणक वापरण्यात प्रवीणता
8)हिंदी मुख्य विषयासह पदवी / हिंदी-इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा/प्रमाणपत्र
वयोमर्यादा:
1)पद क्र.1, 2 & 8: 28 वर्षांपर्यंत
2)पद क्र.3: 25 वर्षांपर्यंत
3)पद क्र.4 ते 7: 27 वर्षांपर्यंत
फी:Gen - OBC – Rs.500 /- : (SC-ST-PWD-महिला :फी नाही)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत