fci recruitment 2022
fci recruitment 2022, fci recruitment 2022 apply online, fci bharti 2022, fci vacancy 2022, fci job 2022, fci recruitment 2022 notification, fci exam 2022, food corporation of india bharti 2022,
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :26/09/2022
एकूण जागा :113
पदाचे नाव :
1)मॅनेजर (जनरल)-19
2)मॅनेजर (डेपो)-15
3)मॅनेजर (मूवमेंट)-06
4)मॅनेजर (अकाउंट्स )-35
5)मॅनेजर (टेक्निकल)-28
6)मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअरिंग)-06
7)मॅनेजर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग)-01
8)मॅनेजर (हिंदी)-03
शैक्षणिक पात्रता :
1)60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS ( SC/ST/PH: 55% गुण)
2)60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS ( SC/ST/PH: 55% गुण)
3)60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS ( SC/ST/PH: 55% गुण)
4)B.Com सह MBA (Fin) किंवा MBA (Fin) पदवी डिप्लोमा किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची सहयोगी सदस्यता किंवा समतुल्य
5)B.Sc. (कृषी)/ B.Tech/ B.E (अन्न विज्ञान / खाद्य विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा खाद्य तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया अभियांत्रिकी किंवा खाद्य प्रक्रिया किंवा अन्न संरक्षण तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / जैव-तंत्रज्ञान किंवा औद्योगिक जैव-तंत्रज्ञान किंवा जैव-रसायन अभियांत्रिकी किंवा कृषी जैव -तंत्रज्ञान.)
6)सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
7)इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
8)इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
वयोमर्यादा :
1)पद क्र.1 ते 7: 28 वर्षांपर्यंत
2)पद क्र.8: 35 वर्षांपर्यंत
फी : Gen - OBC – Rs. 800 /- : (SC-ST-PWD-महिला फी नाही: )
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत