अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 13/10/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10/11/2018
एकूण जागा : 30
पदाचे नाव :
1) मॅनेजमेंट ट्रेनी (MT) - 20
2) डेप्युटी मॅनेजर (JM I) - 03
3) मॅनेजर (MM II) - 04
4) एडमिन ऑफिसर (JM I) - 01
5) IT ऑफिसर - 02
शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजमेंट ट्रेनी (MT) - बिजनेस मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी किंवा चार्टर्ड अकाऊंटंट्स (CA)
2) डेप्युटी मॅनेजर (JM I) - बिजनेस मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी किंवा चार्टर्ड अकाऊंटंट्स (CA)
3) मॅनेजर (MM II) - बिजनेस मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी किंवा चार्टर्ड अकाऊंटंट्स (CA)
4) एडमिन ऑफिसर (JM I) - हिंदी पदव्युत्तर पदवी
5) IT ऑफिसर - B. E/B. Tech/M. Tech (Computer Science) किंवा MCA
फी : जनरल / ओबीसी - 600 रु आणि एस.सी/एस.टी - 100 रु