EXIM बँक विविध पदांची भरती २०१७ साठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १५/०४/२०१७. एकूण जागा - १०. पदाचे नाव - Deputy Manager
(JM I) - ०२ जागा, Manager
(MM II) - ०६ जागा, Deputy General Manager
(SM V) - ०१ जागा, Administrative Officer
(JM I) - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी ( Business Management ), Chartered Accountants (CA), कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.