अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15/12/2018
एकूण जागा : 79
पदाचे नाव :
1) कनिष्ठ अभियंता (सिव्हील) - 52
2) कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल ) - 27
शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ अभियंता (सिव्हील) - डिप्लोमा / डिग्री ( सिव्हील )
2) कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल ) - डिप्लोमा / डिग्री ( इलेक्ट्रिकल )
फी : जनरल / ओबीसी - 500 रु आणि एस.सी/एस.टी/अपंग/महिला/कर्मचारी - 250 रु