अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05/10/2018
एकुण जागा : 539
पदाचे नाव : सामाजिक सुरक्षा अधिकारी/ व्यवस्थापक (गट-ब)/ अधीक्षक
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (वाणिज्य / कायदा / व्यवस्थापन पदवीधारकांना प्राधान्य दिले जाईल)
फी : 500 रू & SC/ST - 250 रू
वयोमर्यादा : 05/10/2018 रोजी 21 ते 27 वर्षे