अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10/11/2018
एकूण जागा : 771
पदाचे नाव : विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) ग्रेड II (Allopathic)
शैक्षणिक पात्रता : भारतीय वैद्यकीय परिषद कायदा 1956 नुसार पदवीधारकांना तिसऱ्या अनुसूची (लायसेंटीएट पात्रता सोडून इतर) मधील पहिल्या किंवा द्वितीय अनुसूची किंवा भाग-2 मध्ये वैद्यकीय पात्रता असणे आवश्यक आहे
फी : जनरल / ओबीसी - 500 रु आणि एस.सी/एस.टी - 250 रु
वयोमर्यादा : 10/11/2018 रोजी 18 ते 30 वर्षे. एस.सी/एस.टी - 18 ते 35 वर्षे आणि ओबीसी - 18 ते 33 वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत