Maharashtra Public Service Commission
Maharashtra Engineering Services Preliminary Examination 2018 Hall Ticket
Advertise No : 26/2018
Examination date : 08 July 2018
परीक्षेला जाताना खालील पैकी दोन मूळ ओळखपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती सोबत ठेवावेत
1) आधार कार्ड
2) निवडणूक आयोगाचे ओळखपत्र
3) पासपोर्ट
4) पॅन कार्ड
5) स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स