अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 17/11/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03/12/2018
एकूण जागा : 291
पदाचे नाव : दुय्यम अभियंता
1) दुय्यम अभियंता ( स्थापत्य ) - 190
2) दुय्यम अभियंता ( यांत्रिकी व विद्युत ) - 92
3) दुय्यम अभियंता ( वास्तुशास्त्र ) - 09
शैक्षणिक पात्रता :
1) दुय्यम अभियंता ( स्थापत्य ) - स्थापत्य किंवा कंस्ट्रकशन अभियांत्रीकी पदवी
2) दुय्यम अभियंता ( यांत्रिकी व विद्युत ) - अभियांत्रीकी पदवी ( यांत्रीकी विद्युत / ऑटोमोबाईल / इलेक्ट्रॉनीक / प्रॉडक्शन / बॅचरल इन इंजीनियरींग )
3) दुय्यम अभियंता ( वास्तुशास्त्र ) - वास्तुशास्त्र पदवी / वास्तुशास्त्रातील शासकीय पदविका
फी :
वयोमर्यादा : 03/12/2018 रोजी 18 ते 38 वर्षे आणि मागासप्रवर्ग 18 ते 43 वर्षे
नोकरी ठिकाण : मुंबई