अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14/11/2018
एकूण जागा : 2907
पदाचे नाव : अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI
फी : जनरल / ओबीसी - 100 रु आणि एस.सी/एस.टी/अपंग - फी नाही
वयोमर्यादा : 01/01/2019 रोजी 15 ते 24 वर्षे & SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण : पश्चिम बंगाल