अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 17/07/2017
एकूण जागा : 205
पदाचे नाव : मल्टि टास्किंग स्टाफ
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, संरक्षण सेवा किंवा समकक्ष किंवा उच्च श्रेणीत कार्यरत व्यक्ती.
वयोमर्यादा : 17/07/2017 रोजी 40 वर्षापर्यंत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Flag Officer Commanding-in-Chief,{for staff Officer (Civilian Recruitment Cell)}, Headquarters Eastern Naval Command, Arjun Block, Naval Base, Visakhapatnam - 530014
सौजन्य : बालाजी झेरॉक्स अँड कॉम्पुटर जॉब वर्क, वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना.