अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 10/12/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25/12/2018
एकूण जागा : 127
पदाचे नाव : Ex-ITI अप्रेन्टिस
1) कारपेंटर - 02
2) COPA - 25
3) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) - 08
4) इलेक्ट्रिशिअन - 22
5) इलेक्ट्रॉनिक्स - 03
6) फिटर - 35
7) मशीनिस्ट - 12
8) मेकॅनिक मोटर वाहन - 08
9) टर्नर - 06
10) वेल्डर - 06
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेडमध्ये ITI
फी : जनरल - 30 रु आणि SC/ST/OBC/अपंग - फी नाही
नोकरी ठिकाण : चेन्नई