अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 03/09/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14/09/2018
एकूण जागा : 150
पदाचे नाव :
1) ग्रॅज्युएट अपरेंटिस प्रशिक्षणार्थी - 90
2) डिप्लोमा अपरेंटिस प्रशिक्षणार्थी - 30
3) आयटीआय अपरेंटिस प्रशिक्षणार्थी - 30
शैक्षणिक पात्रता :
1) ग्रॅज्युएट अपरेंटिस प्रशिक्षणार्थी - B.E/B.Tech.
2) डिप्लोमा अपरेंटिस प्रशिक्षणार्थी - अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान डिप्लोमा
3) आयटीआय अपरेंटिस प्रशिक्षणार्थी - संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय