अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03/01/2018
एकूण जागा : 76
पदाचे नाव : साइंटिस्ट ‘B’/ इंजिनिअर
1) DRDO - 65
2) एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) - 11
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदवी/ पदव्युत्तर पदवी, GATE 2015/ 2016/2017.
फी : GEN /OBC - 100 रु आणि SC /ST /PWD /Female फी नाही
वयोमर्यादा : 06/01/2018 रोजी, DRDO - 28 वर्षे, ADA - 30 वर्षे ( SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )