अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 12/07/2019 वेळ 05:00 pm वाजेपर्यंत
एकूण जागा : 89
पदाचे नाव :
अँकर-सह-संवाददाता ग्रेड-I (इंग्रजी) - 3
अँकर-सह-संवाददाता ग्रेड-II (इंग्रजी) - 3
अँकर-सह-संवाददाता ग्रेड-III (इंग्रजी) - 4
कॉपी रायटर ग्रेड -II (इंग्रजी) - 8
असाइनमेंट को-ऑर्डिनेटर - 7
संवाददाता (इंग्रजी) - 16
गेस्ट को-ऑर्डिनेटर ग्रेड-I/II - 4
कॅमेरा पर्सन ग्रेड II - 15
ब्रॉडकास्ट एक्झिक्युटिव्ह ग्रेड-I (इंग्रजी) - 10
पोस्ट प्रोडक्शन असिस्टंट ग्रेड-I (इंग्रजी) - 19
शैक्षणिक पात्रता :
अँकर-सह-संवाददाता ग्रेड-I (इंग्रजी) - पदवी, पत्रकारिता पदवी / PG डिप्लोमा
अँकर-सह-संवाददाता ग्रेड-II (इंग्रजी) - पदवी, पत्रकारिता पदवी / PG डिप्लोमा
अँकर-सह-संवाददाता ग्रेड-III (इंग्रजी) - पदवी, पत्रकारिता पदवी / PG डिप्लोमा
कॉपी रायटर ग्रेड -II (इंग्रजी) - मास कम्युनिकेशन मध्ये पदवी/ पत्रकारिता PG डिप्लोमा
असाइनमेंट को-ऑर्डिनेटर - मास कम्युनिकेशन मध्ये पदवी/ पत्रकारिता PG डिप्लोमा
संवाददाता (इंग्रजी) - मास कम्युनिकेशन मध्ये पदवी/ पत्रकारिता PG डिप्लोमा
गेस्ट को-ऑर्डिनेटर ग्रेड-I/II - पदवी, सार्वजनिक संबंध / पत्रकारिता मध्ये डिप्लोमा
कॅमेरा पर्सन ग्रेड II - 12 वी उत्तीर्ण, सिनेमेटोग्राफी/व्हिडिओग्राफी पदवी/डिप्लोमा
ब्रॉडकास्ट एक्झिक्युटिव्ह ग्रेड-I (इंग्रजी) - रेडिओ / टीव्ही प्रॉडक्शन मधील व्यावसायिक पदवी / डिप्लोमा
पोस्ट प्रोडक्शन असिस्टंट ग्रेड-I (इंग्रजी) - पदवी, फिल्म व व्हिडीओ एडिटिंग मधील प्रोफेशनल डिप्लोमा
फी : नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Deputy Director (HR), Room No. 413, 41 h Floor, DD News, Doordarshan Bhawan, Tower-B, Copernicus Marg, New Delhi- 110001
नोकरी ठिकाण : दूरदर्शन न्यूज, नवी दिल्ली