जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, चंद्रपूर विविध पदांची भरती 2017
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, चंद्रपूर विविध पदांची भरती २०१७ करिता पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १२ मार्च २०१७. एकूण जागा - २५. पदाचे नाव - क्लस्टर कोऑर्डिनेटर - ०८ जागा, डेटा एंट्री ऑपरेटर - ०५ जागा, प्रशासन/लेख सहायक - ०४ जागा, शिपाई - ०५ जागा, लेखापाल - ०१ जागा, प्रशासन सहायक - ०१ जागा, लिपिक - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - पदवीधर, पदव्युत्तर पदवी, बारावी, दहावी, एम.एस.सी.आय.टी. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.