अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 25/02/2019
एकूण जागा : 09
जाहिरात क्रमांक : 2018/जाहिरात/2019
पदाचे नाव : विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता
शैक्षणिक पात्रता : विधी शाखेची पदवी
फी : नाही
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय - 43 वर्षे
अनुभव : 05 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, 10 वा मजला, शासकिय वसाहत, वांद्रे (पूर्व ), मुंबई-51
नोकरी ठिकाण : मुंबई