अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 03/06/2019
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17/06/2019
एकूण जागा : 182
पदाचे नाव : क्लर्क / लिपिक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी किंवा कायदा पदवी, इंग्रजी टायपिंग 40 wpm, संगणकाचे ज्ञान
फी : 25 रु
वयोमर्यादा : 03/06/2019 रोजी 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय 18 ते 43 वर्षे
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र