दिनांक 05 जून ते 13 जून 2018 या कालावधीत ( न्यायालयीन सुट्ट्या वगळून ) छाननी होऊन सूचीबद्ध झालेल्या उमेदवारांनी प्रपत्राची प्रत संबंधित जिल्हा न्यायालयाकडे म्हणजे ज्या न्यायालयातून ते छाननी होऊन सूचीबद्ध झालेले आहेत त्या न्यायालयाकडे सोपवावी आणि आपले प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे.
प्रवेशपत्र मिळण्याचे ठिकाण : संबंधित जिल्हा न्यायालय ( दिनांक 05/06/2018 ते 13/06/2018 )
05/06/2018 To 13/06/2018 :- Shortlisted candidate shall tender printout of form to the concerned District court where candidate is shortlisted & obtained hall ticket.
Screening Test : 24/06/2018 ( Screening test of shortlisted candidates for the post Junior clerk & peons/Hamal )
Screening Test Result : 30/06/2018
मुलाखतीसाठी जाताना लागणारी कागदपत्रे
1) जन्मतारखेचा पुरावा / टी.सी.
2) पदवी परीक्षा ( प्रमाणपत्र, मार्कशिट )
3) 2 सन्माननीय व्यक्तींचा - चारित्र्य चांगले असल्याचा दाखला
4) MS-CIT प्रमाणपत्र
5) टायपिंग चे प्रमाणपत्र
6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
सूचना : 2 सन्माननीय व्यक्तींचा - चारित्र्य चांगले असल्याचा दाखला आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र खालील PDF मध्ये दिलेले आहेत.