शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई परीक्षा प्रवेशपत्र
शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई भरती करिता होणाऱ्या लेखी परीक्षासाठीचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहे. फॉर्म भरलेल्या सर्व परीक्षार्थींना त्यांचे प्रवेशपत्र खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करावे.