arज करण्याचा अंतिम दिनांक : 04/09/2018
एकूण जागा : 220
पदाचे नाव : परीक्षक (पेटंट्स आणि डिझाइन)
1) बायोकेमिस्ट्री - 06
2) केमिस्ट्री - 45
3) पॉलिमर सायन्स - 04
4) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग - 30
5) बायोमेडिकल इंजिनिअरिंग - 04
6) कॉम्पुटर सायन्स /IT - 55
7) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन - 70
8) मेटलर्जिकल इंजिनिअरिंग - 06
शैक्षणिक पात्रता :
1) बायोकेमिस्ट्री - बायोकेमिस्ट्री पदव्युत्तर पदवी
2) केमिस्ट्री - केमिस्ट्री पदव्युत्तर पदवी
3) पॉलिमर सायन्स - पॉलिमर सायन्स पदव्युत्तर पदवी किंवा BE/B.Tech (पॉलिमर)
4) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
5) बायोमेडिकल इंजिनिअरिंग - BE/B.Tech (बायोमेडिकल)
6) कॉम्पुटर सायन्स /IT - कॉम्पुटर सायन्स /IT पदव्युत्तर पदवी किंवा BE/B.Tech (कॉम्पुटर सायन्स /IT)
7) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन - BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन)
8) मेटलर्जिकल इंजिनिअरिंग - BE/B.Tech (मेटलर्जिकल)
फी : जनरल/ओबीसी - 200 रु आणि एस.सी/एस.टी - फी नाही
वयोमर्यादा : 04/09/2018 रोजी 21 ते 35 वर्षे, एस.सी/एस.टी - 21 ते 40 वर्षे, ओबीसी - 21 ते 38 वर्षे
पूर्व परीक्षा : 29/09/2018
मुख्य परीक्षा : 18/11/2018
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत