लेखी परीक्षेस पात्र झालेल्या उमेदवारांना सूचीत करण्यात येते कि, शनिवार दिनांक 17/03/2018 रोजी सकाळी 04:00 वाजता कवायत मैदान पोलीस मुख्यालय, धुळे येथे लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी उमेदवारांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे.
लेक्षी परीक्षेस येताना सोबत ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी परीक्षेसाठी पेन व पॅड पुरविण्यात येणार असल्याने कोणीही पेन व पॅड सोबत आणू नये. तसेच मोबाईल फोन कोणत्याही उमेदवाराने सोबत आणू नये.