अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28/02/2019
एकूण जागा : 10
पदाचे नाव :
1) सामग्री लेखक - 05
2) सामग्री लेखक - सोशल मीडिया - 01
3) ग्राफिक डिझायनर - 02
4) व्हिडिओ अॅनिमेटर - 02
शैक्षणिक पात्रता :
1) सामग्री लेखक - पदवी (मास कम्युनिकेशन)
2) सामग्री लेखक - सोशल मीडिया - पदवी
3) ग्राफिक डिझायनर - पदवी (Fine Arts / Applied Arts)
4) व्हिडिओ अॅनिमेटर - पदवी (अॅनिमेशन)
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र राज्य