अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24/03/2019 रात्री 11:59 वाजेपर्यंत
एकूण जागा : 729
पदाचे नाव :
1) पशुधन पर्यवेक्षक - 149
2) परिचर - 580
शैक्षणिक पात्रता :
1) पशुधन पर्यवेक्षक - 10वी उत्तीर्ण, पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा समतुल्य
2) परिचर - 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
फी : खुला प्रवर्ग - 300 रु आणि मागासवर्गीय - 150 रु
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय 18 ते 43 वर्षे.
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 04/03/2019 रात्री 10:00 वाजल्यापासून