आयुक्त मत्स्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य, मुंबई विविध पदांची भरती
आयुक्त मत्स्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य, मुंबई विविध पदांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी २४/१२/२०१६ ते १४/०१/२०१७. एकूण जागा - ५०. पदाचे नाव - सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी - ३८ जागा, यांत्रिकी निदेशक - ०२ जागा, सांख्यिकी सहायक - ०३ जागा, कनिष्ठ लिपिक / वसुली सहाय्यक / रोखपाल / मत्स्यक्षेत्र प्रगणक / लिपिक-नि-टंकलेखक - ०७ जागा. शैक्षणिक पात्रता - BFSc , आय.टी.आय, पदवी, दहावी. वय - ०१/१२/२०१६ रोजी १८ ते ३८ वर्षे. फीस - खुला प्रवर्ग - ३०० रु व मागासवर्गीय - १५० रु.