दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण 3428 जागा
दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण 3428 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 15/10/2016. फीस - ओपन, ओबीसी - 400 रु व एस.सी, एस.टी, महिला, अपंग - 150 रु.