अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 30/09/2017
एकूण जागा : 13
पदाचे नाव :
1) ग्रंथालय सहायक : 5 जागा
2) ग्रॅज्युएट अपरेंटिस : 8 जागा
शैक्षणिक पात्रता :
फी : 300 रु चा डी डी
एससी/एसटी/अपंग/स्त्री : फिस नाही.
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पोस्टाने पाठवण्याचा पत्ता : Joint Registrar (Admin), Defence Institute of Advanced Technology, Girinagar, Pune - 411025.
अर्जाचा नमुना 1) ग्रंथालय सहायक - CLICK HERE
2) ग्रॅज्युएट अपरेंटिस - CLICK HERE