औरंगाबाद महानगरपालिका व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, औरंगाबाद यांनी औरंगाबाद शहरातील सर्व सुशिक्षित बेरोजगारांसाठी भव्य मेळावा आयोजित केलेला आहे. औरंगाबाद शहरातील विविध कंपन्या, संस्था, MIDC येथे विविध पदे भरावयाची आहेत. एकूण पदे - ३८७६. पदाचे नाव - विविध पदे. मेळावा दिनांक - २८/०२/२०१७ रोजी सकाळी ठीक ०९:०० वाजता. मेळाव्याचे ठिकाण - मुलां अबुल अझहद संशोधन केंद्र, मजनू हिल गार्डनसमोर, टि.व्ही. सेंटर रोड, हडको, औरंगाबाद. सविस्तर महिला जाहिरात पाहावी.