अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 25/01/2019
एकूण जागा : 113
पदाचे नाव :
1) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 67
2) औषधनिर्माता - 66
शैक्षणिक पात्रता :
1) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - Degree in B.Sc/ D.M.L.T / B.Sc. +D.M.L.T
2) औषधनिर्माता - D.Pham
अर्ज जमा करण्याचा पत्ता : कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, सार्वजनिक आरोग्य खाते, एफ/ दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई – 400012