प्राथमिक शिक्षण पदविका ( D.El.Ed ) अभ्यासक्रम 2017-18
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 31/05/2017
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18/06/2017
शैक्षणिक पात्रता : 12 वी ( कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी शाखेतील )
खुला प्रवर्ग - 49.5 % गुण, मागासवर्गीय - 45.5 % गुण
प्रवेश अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग - 200 रु व मागासवर्गीय - 100 रु.
महत्वाच्या सूचना :
1) उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व त्यासोबत उपलोड केलेल्या कागदपत्रांच्या प्रतीसह स्वतःच्या जिल्ह्याच्या पडताळणी केंद्रावर जाऊन भरलेल्या अर्जाची सर्व मूळ प्रमाणपत्रावरून पडताळणी करून घ्यावी.
2) पडताळणी करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
3) पडताळणीशिवाय अर्ज प्रक्रियेत सामाविस्ट होत नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.