अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 31/05/2019
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16/06/2019
अभ्यासक्रमाचे नाव : डी.एल.एड
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण
उमेदवारांनी पडताळणी केंद्रावर ऑनलाईन आवेदनपत्राची पडताळणी करून घेणे : 01/06/2019 ते 17/06/2019
पूर्ण भरलेल्या अर्जाची छाननी व गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे : 23/06/2019
प्रथम फेरी प्रवेशाची यादी जाहीर करणे : 24/06/2019
प्रथम फेरीतील उमेदवारांनी प्रवेश घेणे : 24/06/2019 ते 27/06/2019
अर्जाची फी : खुला प्रवर्ग - 200 रु आणि मागासवर्गीय - 100 रु