अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16/03/2019
एकूण जागा : 571
पदाचे नाव :
1) व्यवस्थापन प्रशिक्षक (सामान्य) - 30
2) व्यवस्थापन प्रशिक्षक (तांत्रिक) - 01
3) सहाय्यक अभियंता (नागरी) - 18
4) सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल) - 10
5) अकाउंटंट - 28
6) अधीक्षक (सामान्य) - 88
7) कनिष्ठ अधीक्षक - 155
8) हिंदी अनुवादक - 03
9) कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक - 238
शैक्षणिक पात्रता :
1) व्यवस्थापन प्रशिक्षक (सामान्य) - प्रथम श्रेणीतुन एमबीए, कार्मिक व्यवस्थापन किंवा मानव संसाधन किंवा औद्योगिक संबंध किंवा विपणन व्यवस्थापन किंवा पुरवठा श्रृंखला व्यवस्थापन मध्ये अर्हताधारक
2) व्यवस्थापन प्रशिक्षक (तांत्रिक) - मायक्रो-बायोलॉजी/ एंटोमोलॉजी किंवा बायो-केमिस्ट्रीसह प्रथम श्रेणी कृषी पदव्युत्तर पदवी किंवा एंटोमोलॉजीसह बायो-केमिस्ट्री/जूलॉजी मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
3) सहाय्यक अभियंता (नागरी) - अभियांत्रिकी (नागरी) पदवी
4) सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल) - अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल) पदवी
5) अकाउंटंट - बीकॉम किंवा बीए (वाणिज्य) किंवा सीए
6) अधीक्षक (सामान्य) - कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
7) कनिष्ठ अधीक्षक - कोणत्याही शाखेतील पदवी
8) हिंदी अनुवादक - इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी/ पदवी व हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा २ वर्ष अनुभव
9) कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक - कृषी पदवी किंवा प्राणीशास्त्र/ रसायनशास्त्र/ जैव-रसायनशास्त्र पदवीधारक
फी : जनरल/ओबीसी - 1000 रु आणि एस.सी/एस.टी/महिला/माजी सैनिक - 300 रु
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 15/02/2019