जाहिरात क्रमांक : 01/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14/01/2019
एकूण जागा : 21
पदाचे नाव :
1) वेलफेयर ऑफिसर - 01
2) सुपरवायजर (टेक्निकल ऑपरेशन-प्रिंटिंग) - 20
शैक्षणिक पात्रता :
1) वेलफेयर ऑफिसर - पदवी किंवा डिप्लोमा, कोणत्याही कारखान्यात कल्याण अधिकारी यांची नेमणूक करण्यासाठी औद्योगिक, सुरक्षा व आरोग्य, महाराष्ट्र, मुंबई यांचे संचालक, नियुक्त केलेल्या यादीमध्ये नामांकित
2) सुपरवायजर (टेक्निकल ऑपरेशन-प्रिंटिंग) - प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य
फी : जनरल / ओबीसी - 400 रु आणि एस.सी/एस.टी/अपंग/माजी सैनिक - फी नाही
नोकरी ठिकाण : 14/01/2019 रोजी 18 ते 30 वर्षे & SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट