अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 19/08/2019
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30/09/2019 Time : 15:30 pm
परीक्षेचे नाव : CTET केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा
शैक्षणिक पात्रता : डी.एड / बी.एड / डी.टी.एड / बी.ए बी.एड / बी.एस्सी बी.एड
फी :
पेपर I किंवा पेपर II - जनरल/ओबीसी - 750 रु आणि एस.सी/एस.टी - 350 रु
पेपर I आणि पेपर II - जनरल/ओबीसी - 1200 रु आणि एस.सी/एस.टी - 600 रु