NCL - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे वैज्ञानिक पदांची भरती २०१७
NCL - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे वैज्ञानिक पदांची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १०/०४/२०१७. एकूण जागा - २५. पदाचे नाव - Scientist - १५ जागा, Senior Scientist - १० जागा. शैक्षणिक पात्रता - Ph.D. submitted in Chemistry or
Chemical Science., Ph.D. submitted in Chemistry or
Chemical Science or Chemical Engineering. वय - १०/०४/२०१७ रोजी वैज्ञानिक - ३२ वर्षे व वरिष्ठ वैज्ञानिक - ३७ वर्षे. फीस - १०० रु. भरलेला अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता - Director, CSIR-National Chemical
Laboratory, Dr. Homi Bhabha Road, Pune - 411008.
पोस्टाने अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ०३/०५/२०१७.