मुलाखत दिनांक :- 25, 26, 27, 28 April 2017
एकूण जागा :- 75
पदाचे नाव : -
प्रोजेक्ट असिस्टंट - I - 20
प्रोजेक्ट असिस्टंट - II - 55
शैक्षणिक पात्रता : -
प्रोजेक्ट असिस्टंट - I - M.Sc/B.E/B.Tech
प्रोजेक्ट असिस्टंट - II - डिप्लोमा / पदवी
वय : - 25/04/2017 रोजी
प्रोजेक्ट असिस्टंट - I - 30 वर्षे
प्रोजेक्ट असिस्टंट - II - 28 वर्षे
मुलाखत ठिकाण : - CSIR - Central Institute of Mining and Fuel Research, Nagpur Unit - II, 17/C, Telangkhedi area, Civil Lines, Nagpur - 440001
मुलाखत वेळ : सकाळी 09:00 वाजता.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा