अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13/01/2019
एकूण जागा : 359
पदाचे नाव :
1) शिपाई GD (पुरुष/महिला) - 339
2) हवालदार GD (पुरुष/महिला) - 20
शैक्षणिक पात्रता :
1) शिपाई GD (पुरुष/महिला) - 12 वी उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता.
2) हवालदार GD (पुरुष/महिला) - 10 वी उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता.
फी : जनरल / ओबीसी - 100 रु आणि एस.सी/एस.टी/महिला - फी नाही
वयोमर्यादा : 13/01/2019 रोजी 18 ते 23 वर्षे & SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The DIG, Group Centre, CRPF, Jharoda Kalan, New Delhi-110072