केंद्रीय राखीव पोलीस दल ( CRPF ) डॉक्टर्स व मेडिकल ऑफिसर्स भरती २०१७
केंद्रीय राखीव पोलीस दल ( CRPF ) डॉक्टर्स व मेडिकल ऑफिसर्स भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे. मुलाखत दिनांक - १३/१२/२०१७. वेळ - सकाळी ठीक १०:०० वाजता. एकूण जागा - १२. पदाचे नाव - मेडिसिन - ०१ जागा, रेडिओलॉजि - ०१ जागा, सर्जन - ०१ जागा, पॅथॉलॉजि - ०१ जागा, जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर - ०८ जागा. शैक्षणिक पात्रता - पदाशी संबंधीत विषयात पदव्युत्तर पदवी किंवा पदविका, एम.बी.बी.एस. मुलाखत ठिकाण - Composite Hospital, CRPF, Talegaon, Dabhade, Pune.