केंद्रीय राखीव पोलीस दल कॉन्स्टेबल ( तांत्रिक व कुशल कारागीर ) महाभरती २०१६-१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०१/०३/२०१७. एकूण जागा - २९४५. पदाचे नाव - कॉन्स्टेबल ( तांत्रिक व कुशल कारागीर ). शैक्षणिक पात्रता - १० वी पास. फीस - ओपन व ओबीसी पुरुष - १०० रु. वय ०१/०१/२०१७ रोजी CT/DVR - २१ ते २७ वर्षे व CT / Tech & Trades - १८ ते २३ वर्षे.