अर्ज करण्याचा कालावधी - २७/०३/२०१७ ते २५/०४/२०१७.
एकूण जागा - २१९.
पदाचे नाव - सहायक पोलीस उपनिरीक्षक ( Assistant Sub-Inspector (Steno) ).
शैक्षणिक पात्रता - १२ वी व टायपिंग.
वय - २५/०४/२०१७ रोजी १८ ते २५ वर्षापर्यंत ( एस.सी, एस.टी - ०५ वर्षे, ओबीसी - ०३ वर्षे सूट ).
फीस - १०० रु आणि एस.सी, एस.टी, माजी सैनिक - फीस नाही.
( अर्ज करण्यासाठी लिंक २७/०४/२०१७ रोजी सुरु होणार आहे )
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.