सेन्टर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०८/०२/२०१७.
एकूण जागा - ५४. पदाचे नाव - ज्युनिअर सॉफ्टवेर इंजिनीअर- ४० जागा, ज्युनिअर नेटवर्क इंजिनीअर -१४ जागा. शैक्षणिक पात्रता - Bsc, Bca, B.E diploma.
फीस - १००० रु ( एस.सी, एस.टी, अपंग, महिला फीस नाही )