अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 20/06/2017
एकूण जागा : 49
पदाचे नाव : विधी अधिकारी
शैक्षणिक पात्रता : कायद्याचा पदवीधर
अनुभव : वकिली व्यवसायाचा किमान 5 वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा : 30/04/2017 रोजी 60 वारसघापेक्षा जास्त नसावे.
वेतन : दरमहा 15000 रु.
परीक्षेचे टप्पे :1) लेखी परीक्षा 2) मुलाखत
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त मुंबई, डी.एन. रोड, क्रॉफर्ड मार्केट समोर, मुंबई 400001
सौजन्य : बालाजी झेरॉक्स अँड कॉम्पुटर जॉब वर्क, वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना.