महाराष्ट्र लोकसेवा आयोग 'संयुक्त पूर्व परीक्षा 2018' प्रवेशपत्र
जाहिरात क्रमांक - 14/2018
एकूण जागा : 449
पदाचे नाव :
1) सहाय्यक कक्ष अधिकारी - 28
2) राज्य कर निरीक्षक - 34
3) पोलीस उपनिरीक्षक - 387
परीक्षा दिनांक : 13/05/2018
परीक्षेला जाताना खालील पैकी दोन मूळ ओळखपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती सोबत ठेवावेत
1) आधार कार्ड
2) निवडणूक आयोगाचे ओळखपत्र
3) पासपोर्ट
4) पॅन कार्ड
5) स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स