जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ अंतर्गत वाहनचालक पदाच्या एकूण 07 जागांची भरती
जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ अंतर्गत वाहनचालक पदाच्या एकूण 07 जागांची भरती करण्याकरिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 05/10/2016. अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ ( सेतू विभाग ). शैक्षणिक पात्रता - 4 थी पास.