अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29/01/2018
एकूण जागा : 17
पदाचे नाव :
प्रकल्प अधिकारी: 01 जागा
सहाय्यक प्रकल्प अधिकारी: 01 जागा
संशोधन अधिकारी: 02 जागा
समन्वयक: 10 जागा
डेटा एन्ट्री ऑपरेटर: 03 जागा
शैक्षणिक पात्रता :
प्रकल्प अधिकारी: पदवी, संगणक ज्ञान, 02 वर्षे अनुभव
सहाय्यक प्रकल्प अधिकारी: पदवी, संगणक ज्ञान , 02 वर्षे अनुभव
संशोधन अधिकारी: पदवी, संगणक ज्ञान, 02 वर्षे अनुभव
समन्वयक: सामाजिक विज्ञान (MSW), सामाजिक कार्य पदव्युत्तर पदवी
डेटा एन्ट्री ऑपरेटर: 12 वी उत्तीर्ण किंवा पदवीधर, मराठी व इंग्रजी टंकलेखन ज्ञान